ipad/iphonetopBanner

कहाण्या

शरीरशास्त्र

लेखक: चांदोबा.com | 4th Dec, 2009


  • शरीरात दर सेकंदाला ऐंशी लाख रक्तपेशी निर्माण होतात . ज्या दर सेकंदाला मृतहोणार् या ऐंशी लाख रक्तपेश्यांची जागा घेतात।      
  • आपल्या शरीरात सगळ्यात लहान हाडकानाचे असतात आणि ते कानाच्या मध्य भागात असतात। ते स्टेप्स , इन्कस आणि मॉलियस म्हणवले जातात।    
  • जेव्हां कोणी व्यक्ति काहीतरी सुखद दृश्य बघतो तेव्हां त्याच्या डोळ्याच बूबूळ 45 टक्के फेलत।       
  • एक लाल रक्त पेशीला पूर्ण शरीरात फिरायला 20 सेकंद लागतात।         
  • संपूर्ण शरीरात डोळ्यातील कोर्निया हा एकमात्र भाग आहे ज्यात रक्त नसत। हाभाग सरळ हवेतूनच   ऑक्सिजन घेतो।  

गोष्‍टींविषयी

Customer Help Nos
BannerBanner